31+ Shivaji Jayanti Wishes in Hindi

Share these with your loved once 30+ Best Wishes for Shivaji Jayanti Quotes,Messages in Hindi at Wishes51.

Best shivaji Jayanti Quotes in hindi

Wish you all a very Happy shivaji Jayanti and let’s share these unbeatable Quotes to all.

– 1 –

जागवल्याशिवाय जाग येत नाही……. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…….. तसे, ”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही…!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय शिवराय ||

 - 2 -    

“अपने आत्मबल को जगाने वाला, खुद को पहचानने वाला, और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला, पूरे विश्व पर राज्य कर सकता है।”
 - 3 -    

“जब एक पेड़ इतना दयालु और सहिष्णु हो सकता है की वो पेड़ को पत्थर मारने वाले इंसान को भी मीठे आम दें तो क्या एक राजा होने के नाते मुझे उस पेड़ से ज्यादा दयालु और सहिष्णु नहीं होना चाहिए।”


– 4 –

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय

- 5 -   

“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”
- 6 -    

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,? पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना “छत्रपती” म्हणतात !
 - 7 -   

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! “ताज महल अगर प्रेम की निशानी है ” तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..
- 8 -    

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!!


– 9 –

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय!

 - 10 -   

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी!
- 11 -    

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!! अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!! “!!! जय शिवराय !!!”
 - 12 -   

Shvaji Maharaja sarkha Raja Hone Nahi, Shivaji Maharaja na Manacha Mujara, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra.
 - 13 -   

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
- 14 -    

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


– 15 –

“जब लक्ष्य जीत का हो, तो हासिल करने के लिए कितना भी परिश्रम, कोई भी मूल्य , क्यो न हो उसे चुकाना ही पङता है।”

- 16 -    

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
- 17 -   

#लोक_म्हणतात_हे #विश्व_देवाने_बनवल_आहे #पण #मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_ छञपतींनी_बनवल. #जगदंब_जगदंब……. #जय_भवानी_जय_शिवराय
 - 18 -   

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..
- 19 -    

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण….. जय शिवराय जय शंभुराजे


– 20 –

“जो व्यक्ति स्वराज्य और परिवार के बीच स्वराज्य को चुनता है वही एक सच्चा नागरिक होता हैं।”

 - 21 -   

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला, असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला…
- 22 -   

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”
- 23 -   

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी! अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा…
 - 24 -   

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!


– 25 –

“यद्धपि सबके हाथ में एक तलवार होती है लेकिन वो ही साम्राज्य स्थापित करता है जिसमे इच्छाशक्ति होती हैं।”

-26 -

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya, Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti, Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha, Fakt MARATHI Raktaatach Hoti.
 - 27 -   

पाठीवर शिवाजी आन छाताडावर संभाजी कोरलाय.. अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय, उधळला तरी येळकोट आन नाय उधळला तरी बी येळकोटच…!
- 28 -    

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा.
- 29 -    

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! जय जिजाऊ!
- 30 -    

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!


– 31 –

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय

Rate this post

See also  47+ good morning Wishes in Hindi




Author: Vikram Chouhan Udaipur Web Designer

Vikram Chouhan is a Professional Blogger, Creative Website Designer & Developer, SEO Expert from Udaipur, Rajasthan. He is also Extremely Passionate Creative Entrepreneur. If you are looking for create your Professional Website, Contact Web Designer .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.